आयुष्य

 एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं

पण हवं असतं तेच मिळत नसतं

हवं तेच तेच मिळालं

तरी खूप काही कमी असत

चांदण्यांनी भरून सुध्दा

आपलं आभाळ नेहमी रिकामं असतं……..

Comments

Post a Comment