क्रांतीज्योती सावित्रीबाई
*꧁क्रांतीज्योती सावित्रीबाई꧂*
======❀======
*उजळली अंधाराची रात्र*
*प्रकाशला आशेचा किरण*
*विळखा कर्मठ विचारांचा*
*महिले पदी असे* *साखळदंड!*
*केली चळवळ शक्ती देवतेची*
*तेजाने प्रज्वलित केली दीपमाळ*
*दृष्टी देऊनी शिक्षणाची* *सज्ञानाचा झाला* *दीपस्तंभ!*
*सती झाली सामर्थ्यवान सबला*
*क्रांतीबा पाठी उभे दूत*
*क्रांतिज्योती ची उभी साथ*
*बहुजनांना घातली साद!*
*माणसातला माणूस*
*केला पुरोगामी विचारवंत*
*माणसातला माणूस*
*झाला मुक्त दिर्घश्वास!!*
*क्रांतिज्योती* *सावित्रीबाई फुले यांना विनम्र* *अभिवादन*💐💐
Comments
Post a Comment