पुन्हा मी माझी
पुन्हा मी माझी
मी कमी बोलले म्हणून
शब्द कागदावर उतरतात
बोलायला गेले तर
वेडे ओठांतुनच परतता
तुला डोळे भरून पाहायचं असते
पण तुला पाहिले की डोळेच भरून येतात
आणि बोलायचे म्हणले की
शब्दच मुकेपणा धरून बसतात..........!
- वर्षा पुजारी - क्षीरसागर
👍👌
ReplyDelete👍🏻👍🏻👌🏻
ReplyDelete